मुलींचा बाप कविता
मुलींचा बाप
असणे पुण्याचं काम
राग लोभ मोह मद
विसरून आनंद देणारा
मुलगी म्हणजे
परक्याचे धन
येईल जन्म घेऊनी
आली लक्ष्मी पावले
होई आनंदी
जेव्हा येई मुलगी
मनात चालू
विचार काय पुढे होई
स्वभाव जगाचे वेगळे
रीत न्यारी दुनिया
वेगळी ते भाव
कसा करी सामना
शिकवीन चांगलं
देईन धडे चार
करी ती हात दोन
नीट ओळखेल

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home